Aadmi ka naam kya ?

😜बघुया कोण हुशार आहे जो कोणी उत्तर देईल ती
व्यक्ती खरोखर कॉपी करुन पास झालेली नसेल....... सर्वांना ....😜
Best Of Luck

😂हुशार कोण😂
एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव
सांगा पाहु ते नाव काय?😊😊😊
open challenge

-- Hindi --
Ek aadmi ka 4 aksar wala naam kya ?
1 and 2 aksar uske biwi ka naam
2 and 3 aksar uske beti ka naam
3 and 4 aksar uske bete ka naam
aur 4ro aksar bane uska naam
batao uska naam kya ?
Open Challenge.