मुंबईतील रेल्वे स्टेशन ची नावे ओळखा - Guess Mumbai Station names

मुंबईतील रेल्वे स्टेशन ची नावे ओळखा:
1 ) येथे ज्ञान खेळते.
2 ) सूड घेणारे गाव
3 ) दरवाजा प्रार्थना स्थळाचा
4 ) लोणच्यातील ही गोष्ट सर्वाना आवडते.
5 ) आईचे लाड
6 ) आकाशाच्या देवाला
7 ) अल्ला हो अकबर
8) your head in curd
9) brother inside
10) हिरवा कापूस
11) ज्याच्या वरून चढतो उतरतो